*प्र क ट न*

*दुष्काळग्रस्त / टंचाईग्रस्त भागातील इ.१०वी व इ.१२वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती योजना*

• सन २०१७-१८ मधील दुष्काळग्रस्त भागातील १४६७९ महसूल मंडळातील ज्या विद्यार्थ्यांना अद्याप परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती झालेली नाही अशा विद्यार्थ्यांनी त्वरित - आधार संलग्न बॅंक खात्याची माहिती संबंधित शाळा / महाविद्यालयामध्ये जमा करावी.

• सन २०१८-१९ मधील खरीप हंगामातील १५१ तालुके आणि २६८ महसूल मंडळातील ज्या विद्यार्थ्यांना अद्याप परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती झालेली नाही अशा विद्यार्थ्यांनी त्वरित - आधार संलग्न बॅंक खात्याची माहिती संबंधित शाळा / महाविद्यालयामध्ये जमा करावी.

• सन २०१९-२० ‘क्यार’ आणि ‘महा’ चक्रिवादळामुळे बाधित ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यातील इ.१०वी व इ.१२वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी, संबंधित शाळा / महाविद्यालयाशी त्वरित संपर्क साधून आवश्यक माहिती उपलब्ध करुन द्यावी.

• तपशीलवार माहिती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर mahahsscboard.in `http://feerefund.mh-ssc.ac.in’ व ‘http://feerefund.mh-hsc.ac.in’ ह्या लिंकवर प्रसिध्द करण्यात आली आहे.

2017-18 Click Here
2018-19 Click Here
2019-20 Click Here